Posts

Showing posts from September, 2017

Whatsapp Group Information

GREEN MORNING! मी संजीव माने , आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली. 1994 पासून अधिक ऊस उत्पादनाचे प्रयोग मी करतो आहे. 1996 साली com 86032 निरा या व्हरायटिचे उत्पन्न एकरी 98.500 टन उत्पादन मिळाले आहे. 2000 साली 102 टन, 2002 साली 104 टन, 2004 साली 106 टन, 2005 साली 72 टन, 2007 साली 121 टन, आणि आज अखेर एकरी 100 टनाचे  आसपास उत्पादन आहे. 'एकरी 100 टन ऊस उत्पादन सहज शक्य' या विषयावर 987 व्याख्याने झाली आहेत. नविन लक्ष्य आहे एकरी 151 टन ऊस उत्पादन घ्यायचे, आणि तेहि मी एकटा नव्हे तर अनेक शेतकर्याना एकत्र करुन. आमच्या कड़े चाललेले 151 टनाचे प्रयोग आणि त्याची सर्व तयारी 'ऊस संजीवनी टार्गेट 151' या ग्रुप वरुन आपल्या पर्यंत पोहोच्वावी असे मला वाटते. आपणास आवडले असेल तर या ग्रुप मध्ये सामिल व्हावे ही विनंती. GREEN WISHESH TO ALL !!!! कृषिभूषण संजीव माने आष्टा